किरमिटी गावामध्ये श्री.धर्मदास बदन यांची बहुमताने तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड
Nagbhid News: नागभीड तालुक्यातील मौजा किरमिटी गावामध्ये श्री.धर्मदास बदन यांची बहुमताने तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच नवनियुक्त सदस्य पदी श्री.मुर्लीधर मोरांडे मा. सरपंच, सुरज चौधरी NSUI तालुकाध्यक्ष, आकाश दडमल, विष्णु वैलथरे, मंगेश देशमुख, राजु रडके,विलास श्रीरामे, देविदास कामडी, रामचंद्र रडके, सौ.रंजना रंधये, रसिका लोणारे, वनिता आळे, यांची नियुक्ती आज दि.21/09/2021 ला झालेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आली.
हेही वाचा: पहिल्यांदाच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 7293 क्युसेक पाण्याचा विसर्ग
नवनियुक्त अध्यक्ष तसेच सदस्यांना शुभेच्छा देतांना किरमिटी ग्राम पंचायत पदाधिकारी तथा युवक काँग्रेसचे पदाधिकारी.