तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live: पहिल्यांदाच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 7293 क्युसेक पाण्याचा विसर्ग - BatmiExpress.com

  

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले,(21doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

Gosikhurd Flood Live: राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (gosikhurd dam) सतत पाऊस पडत असल्याने असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 1 मी. ने उघडलेले असुन 7293 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन  सुरू असलेला विसर्ग पुन्हा शक्यता दर्शवली जात आहे.  (33 doors of gosikhurd dam open due to heavy rain) 

गोसीखुर्द धरणातुन सध्या 7293 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.