बिग ब्रेकिंग न्युज: बुलढाण्यात ट्रकची एसटी बसला जोरदार धडक, बसमधील 25 प्रवासी जखमी - BatmiExpress.com

Marathi News,Accident News,Latest News in Marathi,Marathi News Live,Buldana News,बुलढाण्यात ट्रकची एसटी बसला जोरदार धडक, बसमधील 25 प्रवासी जखमी,

Marathi News,Accident News,Latest News in Marathi,Marathi News Live,Buldana News,बुलढाण्यात ट्रकची एसटी बसला जोरदार धडक, बसमधील 25 प्रवासी जखमी,
बसमधील 25 प्रवासी जखमी

Buldana
: एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झालेत. ही घटना बुलढाणा -मलकापूर मार्गावरच्या मोहेगाव जवळ घडली. सोनाळा - बुलढाणा ही बस सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलढाणा कडे येत असताना, बुलढाणा कडून येणाऱ्या एका वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली, त्यामुळे हा अपघात घडला. 

हेही वाचा: 

मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या बुलढाण्यातील श्री दत्त चौक मित्र मंडळ या ग्रुपने तात्काळ जखमींची मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले,  तर हा संपूर्ण ग्रुप डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असल्याने या बस मधील गंभीर झालेल्या वृद्ध महिलेला तात्काळ एका डॉक्टरने जागेवरच सीपीआर दिल्याने सुदैवाने या महिलेचे प्राण वाचले आहेत, 

दरम्यान या सर्व रुग्णांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.