तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणातुन 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग | बातमी एक्सप्रेस

Gosikhurd Flood Live,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,गोसीखुर्द धरणातुन 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग,बातमी एक्सप्रेस,

 

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले,33 doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news,

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाच्या  (gosikhurd dam)  पा पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या सुरू असलेला 1367 क्युमेक्स विसर्ग सुरु होता पण आज दि. 19/08/2021 ला 11:00 वाजेपर्यंत 2000-2500 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. 

गोसीखुर्द धरणातुन सध्या 2000-2500 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.