'
30 seconds remaining
Skip Ad >

कूरखेडा #Suicide: 20 वर्षीय अविवाहित पान टपरी चालक यूवकाची आत्महत्या - BatmiExpress.com

0

कूरखेडा: 20 वर्षीय अविवाहित पान टपरी चालक यूवकाची आत्महत्या,20 वर्षीय यूवकाची आत्महत्या,Suicide News,Suicide,Marathi News, News,Latest News in Marathi
कूरखेडा #Suicide

कूरखेडा
राणा प्रताप वार्ड निवासी मंगेश चंन्द्रभान चव्हाण या २० वर्षीय अविवाहित यूवकाने राहत्या पंख्याचा हूकाला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटणा आज मंगळवार रोजी सांयकाळी उघडकीस आली. 

हेही वाचा: पहिल्यांदाच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 7293 क्युसेक पाण्याचा विसर्ग

मृतक यूवकाचे गोठणगाव मार्गावर पानटपरीचे दूकान होते आज दूपारी दूकानावर आईला बसवत दूपारीच तो घरी आला होता मात्र तो परत दूकानात तो परत आलाच नाही सांयकाळी आई दूकानावरून परत आल्यावर घराचा आतील दरवाजा बंद होता हाक देऊनही दार न उघडल्याने शंका आल्याने शेजार्याचा मदतीने दरवाजा तोडण्यात आला यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला मृतकाचा मोठा भावाचे दोन वर्षापूर्वीच गणेश विसर्जन दरम्यान सतीनदीचा पाण्यात बूडून मृत्यु झाला होता त्याचा वडीलाचा सूद्धा यापूर्वी मृत्यु झाला असून एकूलता असलेला मूलगा सूद्धा गमावल्याने आई निराधार झाली आहे .घटनेची माहिती मिळताच पोलिस उप निरिक्षक शितल माने घटना स्थळी दाखल होत शव ताब्यात घेत पंचनामा केला व उत्तरीय तपासणी करिता उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×