'
30 seconds remaining
Skip Ad >

दुर्दैवी! अमलनाला धरणात दोघांचा बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - BatmiExpress.com

0

अमलनाला धरणात दोघांचा बुडून मृत्यू,अमलनाला धरणात दोघांचा बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना,Two drowned in Amalnala dam, incident in Chandrapur
अमलनाला धरणात दोघांचा बुडून मृत्यू

कोरपना
:- अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतकांची नावे नदीम फिरोज अली (21) बल्लारपूर, तोफिक निसार शेख (22) विहिरगाव अशी आहे. ( Two drowned in Amalnala dam, incident in Chandrapur district )

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे 2 युवकांना आपला जीव गमवावा लागला आहेत.

हेही वाचा:

सदर ठिकाणी बऱ्याच वेळा दुर्घटना घडली आहे. मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×