Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणातुन 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - BatmiExpress.com

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणातुन 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood News,Gosikhurd News,gosikhurd dam
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणातुन 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood News,Gosikhurd News,gosikhurd dam,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news.
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणातुन 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (gosikhurd dam)  सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन  सुरू असलेला विसर्ग  आज दि. 14/09/2021 रोजी रात्री 10:00  वाजेपासून 5000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

गोसीखुर्द धरणातुन सध्या 5000 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.