Chandrapur Crime News: बापरे... शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण - BatmiExpress.com

शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण,Chandrapur Crime News,Chandrapur Crime News Live,Chandrapur News
शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण,Chandrapur Crime News,Chandrapur Crime News Live,Chandrapur News
शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण

Chandrapur Crime News - राजुरा:- धिडशी येथे एका इसमाकडुन शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. धिडशी येथील एक महिला चार्ली येथील आपल्या शेत शिवारात जात असतांना बंडू ताजने यांने आमच्या शेतातून जाऊ नको. जेव्हा महिलेने म्हटले कि आमचा जुना रास्ता आहे, तेव्हा ताजने यांनी महिलेची साडी ओढत मारहाण केल्याची तक्रार सदर महिलेने पोलीस स्टेशनला दिली आहे. ( A woman walking in a field was stopped and beaten


पोलिसांनी भादंवि कलम ३२३ व ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. ताजने हा धिडशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष पद ५ वर्ष भूषवले होते. अश्या व्यक्तीकडून महिलेला मारहाण केल्याबद्दल गावात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.