Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक - BatmiExpress.com

Ahmednagar Crime,Ahmednagar Crime News,Marathi News, News,Latest News in Marathi,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Ahmednagar Crime,Ahmednagar Crime News,Marathi News, News,Latest News in Marathi,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Ahmednagar Crime:
 जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माहिती अधिकार जनजागृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब यशवंत लोखंडे  (रा. लोखंडे वस्ती, कोल्हार बुद्रूक) याच्यावर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: बापरे…..15 वर्षीय मुलीवर तब्बल 29 जणांनी 8 महिने केला बलात्कार, 26 गिरफ्तार

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीचे वडील एका गुन्ह्यात न्यायलयीन कोठडीत आहेत. पीडित मुलीची आई व भाऊ न्यायालयीन कामानिमित्त गेलेले असताना आरोपी लोखंडे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पिडीत मुलीवर लक्ष ठेवून होता. ती शौचालयातून बाहेर येताच लोखंडे याने विनयभंग केला.पाेलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.