सप्टेंबर १०, २०२१
0
चंद्रपूर : गडचिरोली मुख्य महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर उभा राहून एका युवकाने नदी उडी मारल्याची खळबळजनक घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. बंडू सुधाकर हजारे रा. अंतरगाव ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील युवक आहे. उडी मारण्याचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत सावली पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.