गोसीखुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 553 क्युसेक पाण्याचा विसर्ग | बातमी एक्सप्रेस

Be
0
gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news.,गोसीखुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले
गोसीखुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले

भंडारा:- गोसीखुर्द धरण   (gosikhurd dam)  क्षेत्रात पाऊस झाल्याने वैनगंगेतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणाचे 5 गेट अर्ध्या मिटरने उघडण्यात आले आहे. धरणातून 553 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. दर तासाला 160 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. आज पाण्याची पातळी 243. 70 मिटर आहे. सध्या धरणात 53 टक्के जलसाठा आहे. तसेच बावनथडी प्रकल्पात 341. 10मिटर पाण्याची पातळी असून 42.76 टक्के जलसाठा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->