Chimur: डेंगूमुळे शंकरपूर येथील युवतीचा मृत्यू |
Chimur: शंकरपूर येथील व्यापारी गंगाधर बावनकर यांची मुलगी सेजल गंगाधर बावनकर डेंग्यूची लागण झाल्याने येथील व्यापारी गंगाधर बावनकर यांची मुलगी सेजल गंगाधर बावनकर डेंग्यूची लागण झाल्याने उपचारासाठी ब्रम्हपुरी रुग्णालयात भरती करण्यात आलं होत.
आज सकाळी ९ वाजता मृत्य झाला तिची लहान बहीण रिद्धी सुद्धा डेंग्यूची लागण झाली असून तिच्यावर नागभीड येथे उपचार सुरूच आहे.