![]() |
Chandrapur Corona Latest News |
Chandrapur Corona: गत काही आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बाधितांची लक्षणीय कमी झाली आहे. विशेष म्हणजे ब-याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी (दि.13) जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. (Chandrapur Corona Latest News)
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.