Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत आढळला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण | बातमी एक्सप्रेस भद्रावती

Be
0

 भद्रावतीत आढळला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण

भद्रावती
: भद्रावती शहरातील सुमठाणा परिसरात डेल्टा प्लस व्हेरिएंट प्रकारचा पहिला रुग्ण आढळल्या माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनिष सिंग यांनी दिली. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, या रुग्णापासून इतर कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सावधगिरी बाळगून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करणे सुरु असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. १६ जुलैला घेण्यात आलेल्या नमूना पुण्याच्या संबंधित प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर तपासणीमध्ये सदर महिला बाधित असल्याचे आढळून आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->