Gadchiroli News: राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,बातमी एक्सप्रेस गडचिरोली ,

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,बातमी एक्सप्रेस गडचिरोली ,
 राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.