![]() |
Covid-19 Gadchiroli |
नवीन 23 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 08, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 01, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 06, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 00, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा: Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आत्महत्यांचा वीस वर्षातील उच्चांक
आज कोरोनामुक्त झालेल्या 14 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 01, चामोर्शी 00, धानोरा 01, एटापल्ली 00, मुलचेरा 07, सिरोंचा 04, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.