सातारा: सेल्फी काढताणा तरुण पडलाय 600 फूट दरीत
मिडलेल्या माहिती नुसार - साताऱ्यामध्ये यादोगोपाळ परिसरात राहणारा 22वर्षीय कनिष्क जांगळे संध्याकाळला फिरण्यासाठी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण शुक्रवारला सकाळी परत न आल्या मूळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली, गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ त्याची मोटारसायकल सापडल्याने कुटुंबियांना संशय आला. त्यामूळे ते पुढे जाऊन बघितल्यावर 600 फुटावर कोणीतरी पडल्याचे दिसून आले.
हे सर्व प्रकरण समजता कुटुंबियांनी तात्काळ सिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलविले. दुपारपासून रेस्क्यू टीमने कनिष्क ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, यातच एक रेस्क्यू टीम मधला तरुण त्या खोल दरीत उतरला तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता, त्यामुळे कनिष्कला क्रेन च्या मदतीने वर खेचण्यात आले आणि लगेच रुग्णालय नेण्यात आले त्यात त्याचे उपचार सुरु आहे. कनिष्क सुद्दीवर आल्या नंतर येतले सर्व प्रकरण समोर आले आहे.
बातमी एक्सप्रेस कडून सर्वाना सूचना:
- आज जे कनिष्क सोबत घडले ते आपल्या सोबत घडायला नको.
- मनून सावध राहा आणि जीवनाला हानिकारक अश्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढू नका.
- सेल्फी काढा पण जीवनाला धोका असेल अशा ठिकाणी सेल्फी काढू नका.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.