Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी गावाजवळ मृत अवस्थेत आढळला वाघ | बातमी एक्सप्रेस

Be
0

Chandrapur News: ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तामसी बिट

Chandrapur News
: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तामसी बिट, घोसरी गावाजवळ दीड वर्षीय वाघ मृतअवस्थेत आढळल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

जंगलात गस्त करत असताना वाघाचा मृतदेह वन कर्मचाऱ्यांना दिसून आला, मृतदेह TTC सेंटर ला नेण्यात आला आहे.  

शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर वाघाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला याची माहिती समोर येईल. अशी माहिती वन विभागातर्फे सांगण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->