जुलै १९, २०२१
0
अकोला तालुक्यातील आपोती खुर्द येथे अति तीव्र पाऊस आणि विजांचा कडकडहात सुरु होता. शेतातील काम करून परत येत असताना युवक आदित्य किसनराव आपोतीकर वय 16 वर्षे याच्या अंगावर गावाच्या नजीतच पोहचलं असतांनाच विज पडून आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती मिळताच, गावातील नारिकानी व त्याला काही वेळानंतर त्याच्या राहत्या घरी आणल्यानंतर त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.