Gadchiroli Lockdown New Guideline
Gadchiroli Lockdown - काय सुरू राहणार:-
- अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सोमवार ते रविवारचे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार सुरू
- अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारचे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार सुरु.
- रेस्टॉरेन्ट, उपहारगृह ५० टक्के डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु गार्डन, पार्क बंद राहतील.
- सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणे- सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५० लोकांच्या मर्यादेत सुरूराहतील.
- विवाह कार्यक्रमास ५० जणांची उपस्थिती मान्य अंत्यसंस्कारास २० जणांची उपस्थिती ग्राह्य
- व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स ५० टक्के क्षमतेसह निर्धारीत वेळेस सुरू ठेवण्याची परवानगी.
- आंतरजिल्हा वाहतूक नियमितपणे सुरु राहील. लेव्हल ५ मधील जिल्ह्यात अतितातडीच्या कारणाकरिता ई-पास आवश्यक असेल.
- आंतर जिल्हा वाहतुकी संदर्भात शासन निर्देशांचे पालन करणे बंधनकारक
- कृषी विषयक दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार सुरू
Gadchiroli Lockdown New Guideline - काय सुरू राहणार:-
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस
- आठवडी बाजार, पानठेले, पानटपरी
- सायंकाळी ५ नंतर संचारबंदी कायम
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.