Nagpur Corona Outbreak: बुधवार, 7 एप्रिल 2021 रोजी नागपूर जिल्ह्यात 5338 नवीन रुग्ण आढळले आहेत. यात ग्रामीण भागातील 2048, तर शहराचे 3283 आणि बाह्य जिल्ह्यातील 7 रुग्णाचा समावेश आहे.
$ads={1}
एकूण 66 लोक मरण पावले आहेत ज्यात ग्रामीण भागातील 25, तर शहराचे 34 आणि बाहेरील गावातील 7 लोकांचा समावेश आहे. एकूण 3868 लोक बरे झाले आहेत ज्यात ग्रामीण भागातील 978 आणि शहरातील 2890 जणांचा समावेश आहे.
एकंदरीत चाचणी शहर-ग्रामीण 19,191 झाली आहे.