Maharashtra Corona Cases: राज्यातील कोरोना संसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याचे वाढताना दिसून येत आहे. दररोज मोठ्या संख्येन कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. आज दिवसभरात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला
राज्यात दिवसभरात 52 हजार 312 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून 51 हजार 751 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, 258 रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.68 टक्के एवढा झाला आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण 28,34,473 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.94 एवढे झाले आहे. Read Also: सिंदेवाही तालुक्यात पाण्याचे 19 एटीएम लागणार....
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.