Chandrapur Outbreak Corona: कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी औषध साठा, मनुष्यबळ इत्यादीसह ज्या-ज्या सुविधा आवश्यक आहे, त्याची तात्काळ मागणी करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे आपल्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात येईल, मात्र कोरोना रूग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्ण व्यवस्थापनाच्या कामात कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत दिला.
Chandrapur Outbreak Corona: कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करणार अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांची चेतावणी | Batmi Express Marathi
Chandrapur Outbreak Corona: कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी औषध साठा, मनुष्यबळ इत्यादीसह ज्या-ज्या सुविधा आवश्यक आहे, त्याची तात्काळ मागणी करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे आपल्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात येईल, मात्र कोरोना रूग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्ण व्यवस्थापनाच्या कामात कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत दिला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.