तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona Updates: 2 मृत्यूसह आज 219 नवीन कोरोना बाधित तर 37 कोरोनामुक्त | Batmi Express Marathi

Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 219 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

 

Gadchiroli Corona Updates,Gadchiroli Corona News,Gadchiroli News,गड़चिरोली कोरोना अपडेट
Coronavirus in Gadchiroli (Representative image)
Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 219 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11602 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10442 वर पोहचली. तसेच सद्या 1036 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 124 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
$ads={1}
Gadchiroli Corona Deaths Updates: आज दोन नवीन मृत्यूमध्ये वनश्री कॉलोनी गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष व भामरागड येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.00 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.93 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
Gadchiroli Corona New Updates: नवीन 219 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 77, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 6, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 12 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 17 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त: झालेल्या 37 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 28, अहेरी 1, भामरागड 07, कुरखेडा 1 येथील जणाचा समावेश आहे.
$ads={2
काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील - जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3304 व दुसरा डोज 292 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 40502 तर दुसरा डोज 10455 नागरिकांना देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.