![]() |
Coronavirus Outbreak Buldana: 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत |
बुलडाणा कोरोना अलर्ट : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5442 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4836 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 606 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 299 व रॅपीड टेस्टमधील 307 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 651 तर रॅपिड टेस्टमधील 4185 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4836 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 112, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, पांगरी 4, येळगाव 1, पाडळी 1, मासरुळ 1, तराडखेड 1, उमाळा 3, मालखेड 1, मौंढाळा 1, सागवान 6, रुईखेड मायांबा 2, देऊळघाट 2, करडी 4, बिरसिंगपुर 1, झरी 1, सातगाव 1, दहिद 1, मढ 1, धाड 4, सावळी 1, बोदेगाव 1, जांब 5, म्हसला 1, चांडोळ 1, बोरखेड 1, ढालसावांगी 1, कुंबेफळ 1, टाकळी 1, खामगांव शहर : 18, खामगांव तालुका : घाटपुरी 1, पारखेड 1, मांडका 3, नांदुरा तालुका : निमगाव 7, शेंबा 1, तांदुळवाडी 1, खैरा 1, हिंगने गव्हाड 2, आलम पुर 1, सोणज 1, फुली 2, खडत गाव 3, खुरकुंडी 2, माटोडा 1, टाकरखेड 6, बरफगाव 10, चांदुर बीस्वा 1, मलकापूर शहर : 23, मलकापूर तालुका : म्हैसवाडी 1, उमाळी 2, निंबारी 3, भाडगणी 1, बहापुरा 1, लसुरा 1,
चिखली शहर : 43, चिखली तालुका : शेलूद 1, पळसखेड जयंती 1, कोलारा 2, किन्होळा 1, अंतरी कोळी 1, सावरगाव डुकरे 1, करतवाडी 1, दिवठाणा 1, मंगरूळ नवघरे 1, महिमळ 1, गोद्री 1, रोहना 1, पळसखेड नाईक 1, ब्रह्मपुरी 1, अंतरी खेडेकर 1, यवता 1, भोरसा भोरसी 1, बेराळा 1, तराडखेड 1, सावरगाव 1, सिं. राजा शहर : 27, सि. राजा तालुका : साखर खेरडा 13, शेंदुर्जन 9, गोरेगाव 2, दुसरबिड 1, बाळ समुद्र 1, देऊळगाव कुंड 1, उमरद 1, जांभोरा 3, चांगेफळ 1, देवखेड 1, वाघजाई 2, गुंज 3, वारोडी 3, देगाव माळी 1, ब्रह्म पुरी 1, कि. राजा 2, पळसखेड 1, सावखेड तेजन 1, मोहाडी 3, वर्दडी 1, सायाळा 1, सावरगाव 1, भोसा 1, वसंत नगर 1, बामखेड 1, मोताळा तालुका : पि. देवी 2, धा. बढे 4, बोराखेडी 1, कोथळी 2, जयपूर 5, आव्हा 5, दाभाडी 2, पि. गवळी 5, काबारखेड 2, भंडारी 1, खामखेड 2, रोहिणखेड 3, वडगांव 1, तिघ्रा 1, गोसिंग 1, फर्दापूर 1, अंतरी 1, पान्हेरा 1, पोखरी 1, वरूड 3, खरबडी 1, दिडोळा1, मूर्ती 1, उबाळखेड 4, पि. पाटी 1, निपाणा 1, मोताळा शहर : 3, शेगांव शहर : 15,
शेगांव तालुका : तरोडा कसबा 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 2, एकलारा 1, पतूर्डा 1, वानखेड 1, वासाडी 1, काटेल 1, दे. राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दे. मही 1, डोढरा 1, अंढेरा 1, दिग्रस 1, वारखेडा 1, गोळेगाव 1, सावखेड भोई 1, जवळखेड 1, निमगाव गुरू 2, मेहुणा राजा 1, पोखरी 1, धोत्रा नंदाई 1, पाडळी शिंदे 1, चींचखेड 1, लोणार शहर : 9, लोणार तालुका : पांग्रा 1, शारा 2, टिटवी 1, चिंचोली 1, मांडवा 1, देऊळगाव 1, बिबी 4, ब्राह्मण चिकना 1, सावरगाव तेली 1, चोरपांग्रा 2, पिंपरी 1, बागुलखेड 9, सुलतानपूर 1, वडगाव तेजन 1, मेहकर शहर : 19, मेहकर तालुका : बोरी 1, हिवरा आश्रम 1, शेलगाव देशमुख 1, मोला 1, कारंजी 1, नागझरी 1, नांदुरा शहर :11, जळगाव जामोद शहर : 11, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 4, धानोरा 1, चंगेफळ 1, वडगांव पाटण 1, पि. काळे 1, भेंडवळ 1, निंभोरा 1, जामोद 1, सून गाव1, उसरा 1, मूळ पत्ता औरंगाबाद 1, पोखरी ता. भोकरदन 1, पिंपरी सरद ता. रिसोड 1, जनेफळ ता. जाफराबाद 1, जाफराबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 606 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जयपुर ता. मोताळा येथील 72 वर्षीय पुरुष, पहुर ता. जामनेर येथील 60 वर्षीय महिला, गुम्मी ता. बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 373 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 254252 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 37618 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 37618 आहे.
आज रोजी 4434 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 254252 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 43827 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 37618 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5914 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 295 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.