'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपुर लाईव्ह : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनि पोहचली यशाच्या स्तरावर | Batmi Express Marathi

0

Chandrapur Live,Chandrapur Live News,Chandrapur News,News
चंद्रपुर लाईव्ह :  चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनि आम्रपाली वाकडे या विद्यार्थ्यांनी ने नुकत्याच पार पडलेल्या 29  मार्च 2021 मध्ये राष्टीय स्तरावर CMA कोर्स चा निकाल जाहिर करण्यात आला,  यात चनाखा  सारख्या ग्रामिण क्षेत्रातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनि कु, आम्रपाली महानंद वाकडे हि पहिल्याच - प्रयत्नात  चेन्नई येथील CMA इन्स्टिट्यूट मधुन डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या CMA , Intermediate  कोर्स यशस्वी पूर्ण केलेला आहे. 

$ads={1}

चंद्रपूर जिल्ह्यातील चनाखा सारख्या ग्रामीण भागातून सदर कोर्स पात्र करणारी आम्रपाली वाकडे ही पहिलीच विद्यार्थ्यांनि आहे. जिने आम्रपालीने  Foundation Course बारावी नंतर पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ठ मार्क्सने पात्र केलेला आहे, आता  CMA intermediate पास झाली,  CA,CMA,CS संपूर्ण जगात उच्च दर्जाचे कोर्सेस म्हणून मान्यताप्राप्त आहेत,  हा कोर्स  एखादीच विद्यार्थी पहील्या प्रयत्नात पास करतो त्यामुळे आम्रपाली ही सम्पूर्ण जिल्यात कौतुकास पात्र ठरली आहे.  Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

$ads={2}

आम्रपालीस प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. सत्यपाल कातकर यांचे समुपदेशन व मार्गदर्शन लाभले , ती  आपल्या यशाचे श्रेय आई वडील, इन्स्टिट्यूट मधील प्रोफेसर व समुपदेशक डॉ. सत्यपाल कातकर ह्यांना देते, तिचे  जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी  विजय तेलंग, सिध्दांत कातकर, विजय उपरे, विशु वानखेडे, प्रशांत खाडे सर,  श्रिधर मालेकर, युवराज भगत, प्रमोद कांबळे, उमेश खंगार, भगिरथ वाकडे, प्राचा्र्य गंडरटवार, प्राचा्र्य संतोष बक्षी, ज्योत्स्ना वाकडे, रघुमणी ठाकुर, भारत बक्षी, कुलदिप पाटिल, अनुरुध्द वाकडे, मोहन खोब्रागडे, राघवेंद्र मुन आर. एफ. ओ.  आदी  अभिनंदन  तथा कौतुक करीत आहेत. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×