गोंदिया अपडेट: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याने रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येत जिल्या त कोविड केअर सेंटर व रूगणाल यातील व्यवस्था कमी पडत आहे. याकरीता जिल्ल्यात कोविड सेंटरची संख्या वाढविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांना पाठवले आहे. Read Also: जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी गाठला २०,००० टप्पा; आज ६१२ पॉजिटीव्ह तर ४ मृत्यू
गोंदिया अपडेट: जिल्ह्यात कोविड सेंटरची संख्या वाढवा; आरोग्य मंत्र्यांना पाठविले पत्र - माजी मंत्री बडोले | Batmi Express Marathi
गोंदिया अपडेट: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याने रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येत जिल्या त कोविड केअर सेंटर व रूगणाल यातील व्यवस्था कमी पडत आहे. याकरीता जिल्ल्यात कोविड सेंटरची संख्या वाढविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांना पाठवले आहे. Read Also: जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी गाठला २०,००० टप्पा; आज ६१२ पॉजिटीव्ह तर ४ मृत्यू
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.