क्रियाशिल रूग्ण 1483 तर 88 कोरोनामुक्त |
Gondia Corona Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. दररोज ५०० ते ६०० हून अधिक रूग्णांची वाढ होत आहे. यामुळे अपेक्षेपेक्षा लवकरच जिल्ह्यात बाधितांनी २० हजाराचा टप्पा गाठला आहे. आजच्या, ६१२ बाधितांसह एकूण बाधितांची संख्या २००७१ एवडी झाली आहे. तर ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजघडीला जिल्ह्यात ३९५६ क्रियाशिल रूग्ण आहेत. गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री
$ads={1}
यागुळे कोरोना बाधितांचा आलेखही वेगाने झेप घेत आहेत. आज (ता.१०) जिल्ह्यात ६१२ नविन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची आकडे वारी २००७१ वर पोहोचली. तर दुसरीकडे आज, ११६ रूग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण १५९०० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजधडीला ३९५६ क्रियाशिल रुग्ण असून त्यातील २९१३ रूग्ण सौन्य लक्षणाचे असल्याने त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
$ads={2}
Gondia Corona Live Updates: जिल्हा आरोग्य प्रशासनाने आजपोवतो २१८११२ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यातील १९१९६४ व्यक्ती निगेडिक्ह आढळले आहेत. जिल्हा प्रयोगशाळेकडे १८४६ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत