Maharastra Lockdown Again: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री | Batmi Express Marathi

Be
0

Maharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown NewsMaharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown News
Maharastra Lockdown Again: राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन !-  लावावा लागणार - पहा काय म्हणाले मुख्यमंत्री ? राज्यातील स्थिती गंभीर होत असल्याने -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली - तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही - अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. Read Also: कोरोना कहर सुरूच नागपुरात 6498 नवीन घटना, 64 मृत्यू 
$ads={1}

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

● मुख्यमंत्र्यांनी सांगितले लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास , तो एकमताने घेतला गेला पाहिजे -  लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.

● राज्यात मुख्यमंत्री 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा विचार करत आहेत - 8 दिवसानंतर एक एक गोष्ट - हळू हळू सुरु करु - अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे - तर तज्ञाच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे.  Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

$ads={2}

● दरम्यान उद्या टास्कफोर्सची बैठक घेण्यात येईल -  या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल - असेहि आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

● तसे याविषयी आणखी काही अपडेट आले  - तर ते  आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू  - राज्यात लॉकडाऊन होणे निश्चित आहे. Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->