Maharastra Lockdown Again: मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्णयाकडे राज्याचे लक्ष | Batmi Express Marathi

Be
0

Maharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown NewsMaharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown News

Maharastra Lockdown Again:
  मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्णयाकडे राज्याचे लक्ष 

$ads={2}

  • राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक आहे.
  • कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. 
  •  कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. 
  • आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
  • दरम्यान आज काय निर्णय होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->