Maharashtra Corona Cases: राज्यात आज दिवसभरात 55 हजार 411 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज दिवसभरात 53 हजार 005 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 टक्के एवढे झाले आहे. Read Also: Maharastra Lockdown Again: मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्णयाकडे राज्याचे लक्ष
$ads={2}
राज्यात आत्तापर्यंत एकूण 27 लाख 48 हजार 153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 5 लाख 36 हजार 682 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार असून त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचा इशारा सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी