तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Buldana News: धक्कादायक! ‘पोटा’त झाला महास्फोट; 77 जण कोरोनाबाधित | Batmi Express Marathi

Buldana News: नांदुरा तालुक्यातील पोटा हे गाव आज, 12 एप्रिलला महास्फोटाने हादरले आहे.

buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news

Buldana News:
नांदुरा तालुक्यातील पोटा हे गाव आज, 12 एप्रिलला महास्फोटाने हादरले आहे. यामुळे तब्बल 77 जण ‘घायाळ’ झाले आहेत. परिणामी संपूर्ण गाव ‘सिल’ करण्यात आले आहे. हा स्फोट एखाद्या स्फोटकाचा नव्हता तर तो होता कोरोनाचा! आता या चिमुकल्या गावात कोरोनाचा स्फोट अचानक कसा झाला, असा धक्कादायक सवाल कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. Read Also: 1539 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 341 पॉझिटिव्ह • 863 रूग्णांना मिळाली सुट्टी

$ads={1}

तर त्याचे झाले असे, की कोरोनाचा धोका रोखण्यासाठी तहसील, आरोग्य विभाग व अन्य यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.त्‍याचा एक भाग म्हणून पोटा गावात आज कोरोनविषयक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी 145 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला 

पैकी दहा, पंधरा नव्हे तब्बल 77 गावकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाले! या कोरोना महास्फोटाने हे गावच नव्हे तर पंचक्रोशीतील गावेही हादरली! या स्फोटानंतर संपूर्ण पोटा गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

३ टिप्पण्या

  1. Please take the point of water supply in ladaj village this is v big news
    1. Yes, Please wait 2 days.
    2. Hello,
      Please write a matter on a news and shere it : below information
      Our area news published a Samarth Today News Website by Batmi Express Group.
      mail: [email protected]
      whatsapp: 9096018105

      Thanks & Regards
      Batmi Express
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.