'
30 seconds remaining
Skip Ad >

बुलडाणा कोरोना अलर्ट : 1539 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 341 पॉझिटिव्ह • 863 रूग्णांना मिळाली सुट्टी | Batmi Express Marathi

0

buldhana,बुलडाणा,corona virus,बुलडाणा कोरोना अलर्ट,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news

बुलडाणा कोरोना अलर्ट :
 प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1880 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 341 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 168 व रॅपीड टेस्टमधील 173 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 489 तर रॅपिड टेस्टमधील 1050 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1539 अहवाल निगेटीव्ह आहेत.

बुलडाणा कोरोना  पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :

बुलडाणा शहर : 16, बुलडाणा तालुका : पाडळी 2, हतेडी खू 3, अजिसपूर 1, जांभरून 1, शिरपूर 1, खामगांव शहर : 24, खामगांव तालुका : गारडगाव 1, टाकळी 1, सुटाळा 2, नांदुरा तालुका : आलमपुर 3, खुरकुंडी 2, माटोडा 1, डीघी 1, पोटा 1, शेळगाव 1, आंभोडा 1, शेलगाव मुकुंद 1, वसाडी 1, पोटळी 1, अवधा 5, मलकापूर शहर : 38, मलकापूर तालुका : उमाळी 2, बहापुरा 1, हरसोडा 5, अनुराबाद 1, घिर्णी 1, बेलाड 1, निंबारी 1, दाताळा 1, काळेगाव 1, माकनेर 1, धोंगर्डी 1, वाघुड 2.

चिखली शहर : 10, चिखली तालुका : शेलूद 1, करतवाडी 1, मेरा बु 1, शेलसुर 1, शेलगाव आटोळ 2, धोत्रा भनगोजी 1, सायाळा 1, उंद्री 1, सिं. राजा शहर : 6, सि. राजा तालुका : साखर खेरडा 16, शेंदुर्जन 3, दुसरबिड 3, गुंज 1, वारोडी 2, कि. राजा 1, पळसखेड चक्का 1, सावखेड तेजन 2, मोहाडी 1, वर्दडी 1, सायाळा 2, वसंत नगर 1, सोनाटी 1, ताडशिवणी 1, विझोरा 1, पिंपळगाव 1, पिंपळगाव सोनारा 1, दरेगाव 1, वाखरी 1, वाघोरा 1, मोताळा तालुका : धा. बढे 11, बोराखेडी 1, आव्हा 2, रोहिणखेड 1, वडगांव 1, लिहा 3, किंन्होळा 1, सावरगाव 1, रिधोरा 1, महाळूंगी 1, खेडी 1, राजूर 1, तालखेड 1, मोताळा शहर : 2, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : पळशी बू 1, टाकळी वीरो 1, संग्रामपूर शहर :1,

संग्रामपूर तालुका : पळशी झांशी 1, दे. राजा शहर : 8, दे. राजा तालुका : दे. मही 1, पाडळी शिंदे 1, खैरव 1, नारायनखेड 1, बोरखेडी 1, सिनगाव जहा 1, लोणार शहर : 9, लोणार तालुका : शारा 1, टिटवी 1, मांडवा 1, देऊळगाव 1, बिबी 4, चोरपांग्रा 3, गायखेड 1, कुंडलास 1, तांबोळा 2, कुऱ्हा 1, लोणी 2, पळसखेड 2, वाघाळा 7, बिबखेड 1, जऊळका 1,

मेहकर शहर : 13, नांदुरा शहर :10, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 6, वडगांव पाटण 1, पि. काळे 2, भेंडवळ 1, निंभोरा 2, पळशी वैद्य 1, पळशी सूपो 3, आडोळ 2, तिवडी 1, वडगाव तेजन 1, मूळ पत्ता निंबोरा ता. भुसावळ 2, व्याळा ता. अकोला 1, जाफराबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 341 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान शिवाजी नगर, खामगाव येथील 75 वर्षीय पुरुष, पोटा ता. नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष व वडगाव ता. जळगाव जामोद येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

बुलडाणा कोरोना अलर्ट कोरोना निगेटिव्ह :

तसेच आज 863 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 273099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 40795 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 40795 आहे.

बुलडाणा कोरोना अलर्ट : आज रोजी 5584 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 273099 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 46530 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 40795 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5426 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 309 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×