Gosikhurd Dam News: गोसीखुर्द धरणातून पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ | Batmi Express

Be
0

Bhandara,Bhandara Gosikhurd Dam,Bhandara News,Bramhapuri,Gadchiroli,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2026,Gosikhurd Flood Live Updates,Gosikhurd News,

भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 25 गेट उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहिती नुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवून 2950.30 क्युमेक्स करण्यात आल करण्यात आल आहे. विसर्ग मध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


*Gosikhurd National Project (GSK)*

Date : 29-07-2026, @19:00 Hrs.

Level : 243.960 m (FRL : 245.500 m)

GS : 842.372 MCM (73.50%)

LS : 436.465 MCM (58.97%)

*Inflow & Ouflow 1 Hourly:*

IF : 7.900 MCM / 2195.00 m³/sec

OF : 9.600 MCM / 2667.00 m³/sec

Trend : Falling ( -1 cm in 1 Hr)

*Gate Position* : 25 Gate Open By 0.5m.

Spillway : 2790.3 m³/sec

PH : 160 m³/sec

RBC PH : 48 m³/sec

*Total Discharge in River* : 

2950.30 m³/sec (104189 Cusec)

For Irrigation : 

RBC : 48 m³/sec


LBC : 2.5 m³/sec

सूचना : आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. 

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७



बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->