Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र SSC निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार | Batmi Express

Be
0

Maharashtra SSC Result 2026 | Maharashtra Board 10th Result,SSC Result Date 2026,10वी निकाल 2026,महाराष्ट्र दहावी निकाल
Maharashtra SSC Result 2026

Maharashtra SSC 10th Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार म्हणजे आज दिनांक 08/05/2026 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं प्रतीक्षा संपली कारण अखेर दहावीचा निकाल आज दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.  (Maharashtra SSC Result 2026 | Maharashtra Board 10th Result | SSC Result Date 2026 | 10वी निकाल 2026 | महाराष्ट्र दहावी निकाल

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://mahresult.nic.in/ वर निकाल पाहता येणार आहे. 

महाराष्ट्र एसएससी निकालाचा मागील काही वर्षांचा आढावा पाहिला तर, गेल्या वर्षी दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या वेळी एकूण 16,10,908 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी 93.04 टक्के इतकी नोंदवली गेली होती.

त्याआधी 2024 मध्ये दहावीचा निकाल 27 मे रोजी घोषित करण्यात आला होता. त्या वर्षी राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका होता. तसेच 2023 मधील एसएससीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला होता आणि त्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83 टक्के नोंदवण्यात आली होती.

Exam Helper आणि बातमी एक्सप्रेस वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला Exam Helper / Batmi Express च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला वरील मेनू बॉक्स मध्ये : SSC चेकर वर क्लिक करा. ( कुठलाही सर्वर निवडा )
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2026 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 202610वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2026 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2026 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

Maharashtra SSC 10th Result 2026 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

Maharashtra SSC 10th Result 202610वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2026 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2026 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->