पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज म्हणजेच 2 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.
ऑनलाईन जाहीर होणारा HSC निकाल तात्पुरता (प्रोव्हिजनल) असतो. विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका आपल्या शाळेतून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र SSC (maharashtra board 10th result date) व HSC निकाल विविध पद्धतींनी पाहता येतो. या लेखात निकाल पाहण्याच्या विविध पद्धतींची माहिती दिली आहे.
इयत्ता बारावीचा निकाल कधी लागणार ?
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2026 कसा तपासायचा:
- बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.maharesult.nic.in / Batmi Express HSC RESULT) जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
विद्यार्थी बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात:
- mahahsscboard.in
- batmi express hsc result
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
- mahahsscboard.in
- batmi express hsc result
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
महाराष्ट्र 10वी, 12वी चा निकाल 2026 कसा तपासायचा?
स्टेप 1: mahresult.nic.in वर अधिकृत वेबसाइट तपासा.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2026 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा जसे की रोल नंबर आणि आईचे नाव. 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
स्टेप 4: महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी चा निकाल 2026 स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
स्टेप 5: तुमचं निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंटआउट घ्या.

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.