गडचिरोली : एसटी महामंडळाच्या बसचा गुरुवारी सकाळी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर भीषण अपघात झाला. नवेगाव-मुरखळा गावाजवळील धोकादायक वळणावर बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.