Gosikhurd Flood | गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; 3661 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

   Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या  (Bhandara Gosikhurd Dam पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 33 गेट 0.5मी. उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी आज दिनांक 25/07/2024 रोजी दुपारी 3:00 वा. धरणाचे पाण्याचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे 3661.65 m³/sec (129310 Cusec) पाण्याचं विसर्ग केलं जाईल.

पाण्याच्या विसर्ग सुरूच आहे याची माहिती सध्या आम्हाला मिळाली आहे.  तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.



नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी

सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. 

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.