सिंदेवाही: तालुक्यातील मेंन्ढा (माल) येथे तेंदू पत्ता तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना वाघाने चारगाव जंगलात जागीच ठार केले. आज दिनांक 10/5/2025 रोज शनिवारला मेंन्ढा माल ता. सिंदेवाही तेंदू पत्ता तोडणाऱ्या तीन महिलांना जागीच ठार केले.
सविस्तर वृतात : लवकरच पब्लिश केल जाईल... अपडेट होत आहेच..
उन्हाळा सुरू झाल्याने तेंदूपत्ता चा हंगाम चालू आहे, त्याकरिता महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करीत आहे. आज दिनांक 10/5/2025 रोज शनिवारला मेंन्ढा माल ता. सिंदेवाही तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने तीन महिलांना जागीच ठार केले.
सौर्स - व्हाटसप्प रिपोर्टर