⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वैनगंगा नदीने दुसऱ्यांदा ओलांडली धोक्याची पातळी; पूर बुडीत गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live 2024,Gosikhurd Flood Live,Bhandara Gosikhurd Dam

 Gosikhurd Flood 2023 AI,Gosikhurd,Gosikhurd Flood Live 2023,Bramhapuri,Bramhapuri Flood,Chandrapur,Chandrapur Flood 2023,Chandrapur News,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

चंद्रपूर : गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam धरणाचे 33 पैकी गोसीखुर्द धरणाचे 27 गेट दीड मीटरने तर 6 गेट एक मीटरने उघडण्यातआले असून पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरू आहे. भंडारा जिल्ह्याला काल रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता. तर भंडारा , गोंदिया जिल्ह्यात ढग फुटी सदृश्य पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा कोलारी, बेलगाव ,देऊळगाव, धानोरी, दिघोरी ,नांदगाव जानी ,भालेश्वर ,पिंपळगाव भोसले ,अऱ्हेर  नवरगाव ,चिखलगाव ,लाडज ,हरदोली ,सावलगाव ,सोनेगाव, बेटाळा, बोळेगाव, खरकाळा ,रणमोचन ,पिंपळगाव खळखळा, रुई ,निलेश, पाचगाव ,गांगलवाडी, बरडकिणी ,चितेगाव, वांदरा ,डोरली ,आवळगाव ,हळदा, मुलगा मांगली ,किन्ही  ,या गावातील जनतेला सूचित करण्यात येते की गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे खुले असून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. 


सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.