तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Accident: स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार, दुसरा गंभीर | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli Accident News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli Accident News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

आष्टी
:- स्कुटीला ट्रॉक्टर ने धडक दिल्याने एक मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज दि ३० एप्रिल ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली मृतक मुलीचे नाव सोनाली समरेश मिस्त्री वय 10 वर्षे रा.राममोहनपुर तर गंभीर जखमीचे नाव अमुल्य प्रभात मिस्त्री वय २६ रा.राममोहनपूर असे असून अमुल्य हा आपल्या पुतनीला सोबत घेऊन स्कुटी क्र एम एच ३३ एक जी १३५८ ने आष्टी कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉक्टर क्र एम एच ३३ व्ही ६१३७ ने जब्बर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली कोसळले तेव्हा सोनाली हिचे डोक्यावरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने तीचा जागीच करुन अंत झाला तर तीचा काका हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना आनंदग्राम ते अडपल्ली चे मुख्य मार्गावर घडली.

अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला तर सदर ट्राक्टर महेश मृणाल साणा सुभाषग्राम यांच्या मालकिची असल्याचे सांगितले जाते आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला. तर गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे.

अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.