यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) गावात रात्रीच्या वेळेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काव्या वैभव खेवले असे त्या चुमुकलीचे नाव होते.
Breaking! अवघ्या दीड वर्षीय चिमुकलीवर काळाचा घाला, सर्पदंशामुळे झाला मृत्यू | Batmi Express
यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) गावात रात्रीच्या वेळेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काव्या वैभव खेवले असे त्या चुमुकलीचे नाव होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.