नागभीड-: डुक्कर समोर आल्यानं दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटलं... गंभीर जखमी | Batmi Express

Be
0

Nagbhid,Nagbhid Accident,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,

नागभीड-: दुचाकीस्वार आपले शेतातील काम करून घराकडे येत असताना रस्त्यात दुचाकी समोर अचानक डुक्कर आल्याने  त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी वरून खाली पडून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना नागभीड तालुक्यातील मौजा किटाळी मेंढा येथे दि १७ मे ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव देवेंद्र जेंगटे  वय 30 वर्ष रा . किटाळी मेंढा  असे असून हि घटना मौजा किटाळी मेंढा रत्यावर घडली, देवेंद्र शेतातील कामे आपटून घरी येत असताना रस्त्यात डुक्कर आल्यानं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामध्ये  त्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

घटना स्थळी गावातील सरपंच , उप सरपंच आणि रोजगार हमीचे मंजूर होते. देवेंद्र याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आणि तेथे त्याचवर उपचार सुरू आहे. 


Note: News is Updating - 100% News is not published .  News Article is updating. No information collect then this post is removed.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->