पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज म्हणजेच 21 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. Maharashtra State Board । Maha Board SSC Result 2024 । Maha Board HSC Results 2024 Declared। SSC Result 2024 । HSC Result 2024 Declared
बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
🔥आता सर्व वाचक बातमी एक्सप्रेसच्या विभिन्न प्लेटफ्रॉम वर १२विचा निकाल तपासू शकतात.
💐 सर्व १२विच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
बातमी एक्सप्रेस
लिंक: 1 :- https://tinyurl.com/5c7r8w5v
लिंक: 2 :- https://tinyurl.com/y9dj5y68
लिंक: 3 :- https://tinyurl.com/yc5bkuzd
एक्साम हेल्पर
Link: 1 :- https://tinyurl.com/4vrh2bxf
Link: 2 :- https://tinyurl.com/azs2rwkz
Link: 3 :- https://tinyurl.com/2say3vbt
टेस्ट पेपर
Link: 1 :- https://tinyurl.com/yxudkz29
Link: 2 :- https://tinyurl.com/y9dj5y68
Link: 3 :- https://tinyurl.com/wf2runyf
सर्वात फास्ट गतीने निकाल तपास : वेबसाईट स्लो - मग TRY करा बातमी एक्सप्रेस सर्वर
ज्या विद्यार्थ्यांना निकाल तपासता येत नसेल त्यांनी 9096018105 वर आपल रोल नंबर आणि आईचे नाव पाठवून ठेवावे.
ज्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नसेल त्यांनी 9096018105 वर आपल रोल नंबर आणि आईचे नाव पाठवून ठेवावे.
Note: All Result Emded or Hosted Be Media.