Maharashtra HSC Result 2024 [ Declared ] : बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार ऑनलाईन जाहीर, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल | Batmi Express

HSC 2024,SSC 2024 Result,HSC 2024 Exam News,Maharashtra HSC Result 2024,HSC Result,Education,HSC Result 2024,SSC 2024,HSC 2024 Result Updates,

HSC 2024,SSC 2024 Result,HSC 2024 Exam News,Maharashtra HSC Result 2024,HSC Result,Education,HSC Result 2024,SSC 2024,HSC 2024 Result Updates,

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 21 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.  Maharashtra State Board । Maha Board SSC Result 2024 । Maha Board HSC Results 2024 Declared। SSC Result 2024 । HSC Result 2024 Declared

बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

महाराष्ट्र बोर्ड SSC, HSC निकाल 2024 तारीख::

  • परीक्षेचे नाव

  • महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC परीक्षा 2024

  • मंडळाचे नाव

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)

  • शैक्षणिक सत्र (परीक्षा)

  • 2023-2024

  • महा बोर्ड एसएससी 2024 परीक्षेची तारीख

  • 1 ते 26 मार्च 2024

  • महा बोर्ड HSC 2024 परीक्षेची तारीख

  • 1 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024

  • परीक्षेची पद्धत
  • ऑफलाइन

  • महा बोर्ड एसएससी निकाल 2023

  • 31 May ( Not Declared)

  • महा बोर्ड बारावीचा निकाल 2023

  • 21 मे 2024 - 1PM [ Declared ]

  • निकाल मोड

  • ऑनलाइन 

  • लॉगिन क्रेडेन्शियल्स

  • परीक्षा रोल-क्रमांक आणि शाळेचा कोड


  • अधिकृत संकेतस्थळ

  • mahahsscboard.in

इयत्ता बारावीचा निकाल कधी लागणार ?

इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा:

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.maharesult.nic.in / Exam Helper HSC RESULT - By BE) जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

विद्यार्थी बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात:

  • mahahsscboard.in
  • exam helper hsc result
  • www.maharesult.nic.in
  • msbshse.co.in
  • hscresult.11thadmission.org.in
  • hscresult.mkcl.org

महाराष्ट्र 10वी, 12वी चा निकाल 2024 कसा तपासायचा?

स्टेप  1: mahresult.nic.in वर अधिकृत वेबसाइट तपासा.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा जसे की रोल नंबर आणि आईचे नाव. 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी चा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.

स्टेप 5: तुमचं निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.