बल्लारपूर :- आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या ट्रक ने मागून धडक देत युवकास चिरळले. त्यात तो जागीच ठार झाल्याची घटना शहरात घडली.आज सकाळी चार वाजताच्या सुमारास शांती नगर, ग्रामीण रुग्णालय चे मागे राहणारा विजय श्रीराम सहारे वय ४० वर्ष हा पहाटे मुख्य मार्गाने जात असता तहसील कार्यालय जवळ राजुरा वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या चढ्ढा ट्रान्सपोर्टची ट्रक क्र. एम एच ३४ बी जी ९४०१ ने मागून धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले.पोलिसांनी ट्रक चालक पवन सिंह पंचम सिंह याला अटक करून २७९, ३०४ अ भादंवी गुन्हा नोंद केले.
भरधाव ट्रकने तरुणास चिरळले | Batmi Express
Ballarpur,Ballarpur News,Ballarpur Accident,Accident,Accident News,accident live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,