चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान सतत वाढ होत असल्यामुळे उष्माघातामुळे कोणीही बाधित होऊ नये. करिता कार्यालयातर्फे करण्यात येणारे वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज २२ एप्रिल २०२४ पासून सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.००ते ६.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत करता येणार आहे. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी, असे किरण मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
चंद्रपूर: आरटीओ कार्यालयाच्या कामकाज वेळेत बदल | Batmi Express
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान सतत वाढ होत असल्यामुळे उष्माघातामुळे कोणीही बाधित होऊ नये. करिता कार्यालयातर्फे करण्यात येणारे वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज २२ एप्रिल २०२४ पासून सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.००ते ६.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत करता येणार आहे. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी, असे किरण मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.