तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gondwana University Summer Exam 2024: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 परीक्षा उद्यापासून... | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,

Gondwana University Summer Exam 2023 Date,Gondwana University Summer Exam 2023,Gondwana University Summer Exam,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,

चंद्रपूर/गडचिरोली:गोंडवाना विद्यापीठाच्या (Gondwana University) उन्हाळी 2024 (Gondwana University Summer Exam 2024)  परीक्षेला दि. 22 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच संकलन केंद्राअंतर्गत येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2024 च्या परीक्षा केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असे एकूण 67 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत.‌

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.