ब्रम्हपुरी: पिकअप पलटली, चार महिला मजुरांचा मृत्यू । Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Accident,Bramhapuri Today,Chandrapur Accident,Bramhapuri,Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Accident,Bramhapuri Today,Chandrapur Accident,Bramhapuri,Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी:- 
ब्रम्हपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली असून माहेर (खरबीगावातील १७ महिला मजूर चना कापणीसाठी दिनांक:-८ फेब्रुवारीला २०२४ ला बाहेर गावी जात असताना या महिला मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळ पलटी झाल्याने या घटनेत चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे . तर काही महिला गंभीर जखमी आणि इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी महीला मजुरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.

या घटनेने माहेर गावासह सभोवतालील गावपरिसरात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.