गडचिरोली:- स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी-ट्रॅक्टरच्या समाेरासमाेर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली- गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. (Fatal Accident)
Fatal Accident: महादेव मंदिर वळणावर भीषण अपघात; पित्यासह लेक ठार! | Batmi Express
गडचिरोली:- स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी-ट्रॅक्टरच्या समाेरासमाेर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली- गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. (Fatal Accident)
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.